D-Mart च्या 10 ऑफर्स; किराणा खरेदीत मोठी बचत!

Sandip Kapde

ग्रोसरी

दैनंदिन स्वयंपाकासाठी लागणाऱ्या अनेक किराणा वस्तूंवर आकर्षक दर उपलब्ध आहेत.

Top 10 D-Mart Grocery Offers to Save More on Everyday Shopping

|

esakal

धान्य

तांदूळ, गहू आणि इतर धान्यांची खरेदी परवडणाऱ्या किमतीत करता येईल.

Top 10 D-Mart Grocery Offers to Save More on Everyday Shopping

|

esakal

डाळी

तूर, मूग, हरभरा आणि इतर डाळींवर बचतीची संधी ग्राहकांना मिळत आहे.

Top 10 D-Mart Grocery Offers to Save More on Everyday Shopping

|

esakal

तेल

स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध खाद्यतेलांवरही आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

Top 10 D-Mart Grocery Offers to Save More on Everyday Shopping

|

esakal

मसाले

दैनंदिन वापरातील मसाले आणि स्वयंपाकघरातील आवश्यक साहित्य कमी किमतीत उपलब्ध आहे.

Top 10 D-Mart Grocery Offers to Save More on Everyday Shopping

|

esakal

स्नॅक्स

बिस्किटे, नमकीन आणि इतर स्नॅक्सवरही विशेष सवलतींचा लाभ घेता येईल.Top 10 D-Mart Grocery Offers to Save More on Everyday Shopping

Top 10 D-Mart Grocery Offers to Save More on Everyday Shopping

|

esakal

पेये

चहा, कॉफी आणि इतर पेयांच्या उत्पादनांवरही आकर्षक दर उपलब्ध आहेत.

Top 10 D-Mart Grocery Offers to Save More on Everyday Shopping

|

esakal

स्वच्छता

डिटर्जंट, साबण, क्लिनिंग प्रॉडक्ट्स आणि घरगुती स्वच्छतेच्या वस्तूंवरही ऑफर्स आहेत.

Top 10 D-Mart Grocery Offers to Save More on Everyday Shopping

|

esakal

केअर

टूथपेस्ट, शॅम्पू, हेअर ऑईल आणि वैयक्तिक निगा राखण्यासाठी लागणाऱ्या वस्तूही बजेटमध्ये उपलब्ध आहेत.

Top 10 D-Mart Grocery Offers to Save More on Everyday Shopping

|

esakal

बचत

दैनंदिन गरजेच्या ग्रोसरी आणि डेली इसेन्शियल्सची खरेदी एकाच ठिकाणी करून ग्राहकांना चांगली बचत करता येणार आहे.

Top 10 D-Mart Grocery Offers to Save More on Everyday Shopping

|

esakal

पुण्यात D-Mart च्या शाखा कुठं-कुठं आहेत, कंपनीने लिस्टच जारी केली

Pune D-Mart Store List: Check All Official Branch Locations

|

esakal

येथे क्लिक करा