Sandip Kapde
शाळा सुरू होताच डीमार्टमध्ये विद्यार्थ्यांसाठी खास बचतीची धमाकेदार ऑफर सुरू झाली आहे.
Dmart School Offer Rush
esakal
स्टायलिश आणि मजबूत स्कूल बॅग आता फक्त २९९ रुपयांपासून उपलब्ध आहेत.
Dmart School Offer Rush
esakal
मुलांसाठी आकर्षक टिफीन बॉक्स केवळ ९९ रुपयांत खरेदीची संधी.
Dmart School Offer Rush
esakal
स्टील वॉटर बॉटलवरही खास ऑफर, किंमत फक्त १३९ रुपये.
Dmart School Offer Rush
esakal
नोटबुक्सच्या किमतीवर तब्बल १५ टक्के सवलत देण्यात आली आहे.
Dmart School Offer Rush
esakal
जिओमेट्री बॉक्सवर २० टक्के सूट मिळत असल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच बचत होणार.
Dmart School Offer Rush
esakal
पेन्सील खरेदीवरही २० टक्के डिस्काउंटची आकर्षक ऑफर उपलब्ध आहे.
Dmart School Offer Rush
esakal
शालेय साहित्याची एकाच ठिकाणी कमी दरात खरेदी करण्याची उत्तम संधी पालकांसाठी उपलब्ध झाली आहे.
Dmart School Offer Rush
esakal
मर्यादित कालावधीसाठी सुरू असलेल्या या ऑफर्सना ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Dmart School Offer Rush
esakal
कमी खर्चात मुलांच्या शाळेची तयारी पूर्ण होत असल्याने पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Dmart School Offer Rush
esakal