फूट पॅड लावल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या सत्य!

Aarti Badade

वजन कमी होण्याचा दावा

फूट पॅड (Detox Foot Pads) लावल्याने वजन कमी होते, या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार किंवा वैद्यकीय पुरावा नाही.

detox foot pads work for weight loss myth or reality

|

Sakal

रात्री पॅड काळे पडण्यामागचं खरं कारण

पॅडचा रंग बदलणे हे शरीरातील विषारी घटकांमुळे नसून, पायांचा घाम आणि उष्णतेमुळे त्यातील 'बांबू व्हिनेगर' ओले झाल्यामुळे होते.

detox foot pads work for weight loss myth or reality

|

Sakal

वैज्ञानिक पुराव्यांचा मोठा अभाव

अनेक स्वतंत्र वैद्यकीय अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, हे पॅड शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास असमर्थ आहेत.

detox foot pads work for weight loss myth or reality

|

Sakal

शरीराची स्वतःची नैसर्गिक डिटॉक्स यंत्रणा

मानवी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी यकृत (Liver) आणि मूत्रपिंड (Kidneys) हे नैसर्गिक अवयव सक्षमपणे कार्य करतात.

detox foot pads work for weight loss myth or reality

|

Sakal

खोट्या जाहिराती

फेडरल ट्रेड कमिशनने (FTC) फूट पॅड्सच्या दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या जाहिरातींमुळे अनेक कंपन्यांवर यापूर्वी कारवाई केली आहे.

detox foot pads work for weight loss myth or reality

|

Sakal

वजन कमी करण्याचा शास्त्रीय मार्ग

वजन कमी करण्यासाठी शॉर्टकट शोधण्याऐवजी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप या त्रिसूत्रीचा अवलंब करा.

detox foot pads work for weight loss myth or reality

|

Sakal

ग्राहकांनी सावध राहणे गरजेचे

कोणत्याही उत्पादनावर विश्वास ठेवण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि केवळ जाहिरातींना बळी न पडता विज्ञानावर विश्वास ठेवा.

detox foot pads work for weight loss myth or reality

|

Sakal

दिवसातून किती वेळा लघवीला जावे?

Normal urination frequency per day

|

Sakal

येथे क्लिक करा