Saisimran Ghashi
दसऱ्याला नव्या वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते
esakal
अनेक लोक सांगतात दसऱ्याला कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात, पण काय घेऊ नये हे सांगत नाहीत
esakal
अशा काही वस्तू आहेत ज्या दसऱ्याला अजिबात खरेदी करू नये, ते घेणे अशुभ असते
esakal
दसऱ्याला काळे कपडे खरेदी करू नयेत
esakal
दसऱ्याच्या दिवशी चाकू, कात्री यांसारख्या धारदार वस्तू खरेदी करू नयेत. यामुळे घरात नकारात्मकता येऊ शकते असे मानले जाते.
esakal
चामड्याच्या वस्तूंची खरेदी टाळावी, कारण चामडे प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेले असते आणि हिंदू धर्मात ते अपवित्र मानले जाते.
esakal
हे नियम केवळ धार्मिक आणि ज्योतिषीय विश्वासांवर आधारित आहेत. हे पाळणे पूर्णपणे तुमच्या श्रद्धेवर अवलंबून आहे
esakal
दसरा हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण असल्याने सकारात्मकता आणि चांगुलपणाचा स्वीकार करण्यावर भर देणे महत्त्वाचे आहे.
esakal