Saisimran Ghashi
भाजीपाला हा तर आपल्या आहारातील महत्वाचा घटक आहे
पण काही भाज्या कापल्या कापल्या लगेच बनवल्यास त्यातले पोषण मिळत नाही
आम्ही अशा ४ भाज्यांबद्दल सांगणार आहे ज्या कापून थोड्या वेळानंतर बनवाव्या
कापल्यानंतर लगेच शिजवल्यास त्यात नमी अधिक निर्माण होते आणि चव कमी होऊ शकते.
कोबी कापल्यावर त्यातील व्हिटॅमिन C लवकर नष्ट होते. थेट कापून लगेच शिजवण्याऐवजी फ्रीजमध्ये बंद डब्यात काही वेळ ठेवा.
कापल्यानंतर लगेच न बनवल्यास मुळ्याची तिखट चव कमी होते आणि ती अधिक चांगली लागते.
मेथी कापल्यावर थोड्या वेळाने बनवल्यास ती जास्त कडू लागत नाही.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.