Saisimran Ghashi
रात्रीचे जेवण आपण थोड जास्तच जेवतो
पण याच जेवणात एक पदार्थ रोजच्या अपचनाला कारणीभूत ठरतो
याच्यामुळे कॉलेस्ट्रॉल वाढते, पोटफुगी सारखी समस्या निर्माण होते
जास्त प्रमाणात तेल आणि मसाले घातलेले पदार्थ पचायला जड जातात
अशा जास्त तेल-मसाल्याच्या पदार्थामुळे पोटात जळजळ आणि गॅस होतो
त्यामुळे रात्रीच्या जेवणात हलके अन्न पदार्थ खा
कारण रात्री आपली हालचाल कमी होते ज्यामुळे जड अन्न लवकर पचत नाही
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.