Puja Bonkile
मासिक पाळीत सकस आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.
पण काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
मासिक पाळीत अननस खाणे टाळावे. यामुळे ब्लड फ्लो वाढू शकतो.
मौसंबी, लिंबू यासारखे आंबट फळ खाणे टाळावे.
जास्त मीठाचे पदार्थ खाणे टाळावे.
दुधापासून बनवलेले पदार्थ काणे टाळावे.
तेलकट आणि मसालेदार पदार्थ काणे टाळावे.
मद्यपान करणे टाळावे.