सकाळ डिजिटल टीम
नागपंचमीच्या वेळी गारुडी सापाला अनेक दिवस उपाशी-तहानलेले ठेवतात. तीव्र तहानेमुळे साप अपवादात्मक परिस्थितीत दूध पितो.
Do Snakes Really Drink Milk?
sakal
नाही, साप कधीही दूध पीत नाही. दूध हे सापाचे नैसर्गिक अन्न नाही; साप हा पूर्णपणे मांसाहारी प्राणी आहे.
Do Snakes Really Drink Milk?
sakal
सापाच्या शरीरात दूध पचवण्याची क्षमता नसते. दूध प्यायल्याने सापाचे फुफ्फुस आणि आतड्यांना संसर्ग होऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो.
Do Snakes Really Drink Milk?
sakal
साप निसर्गात उंदीर, बेडूक, पक्षी, सरडे आणि इतर लहान कीटक खाऊन राहतो.
Do Snakes Really Drink Milk?
sakal
सापाच्या डोक्यावर मणी असणे, साप पुंगीवर नाचणे, सापाने बदला घेणे किंवा १०० वर्षे जगणे या अंधश्रद्धा आहेत.
Do Snakes Really Drink Milk?
sakal
साप धनाचे रक्षण करतो किंवा सापाला केस असतात या गोष्टींना कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
Do Snakes Really Drink Milk?
sakal
साप चावल्यावर मांत्रिकाकडे किंवा भोंदूबाबाकडे न जाता रुग्णाला लगेच दवाखान्यात नेऊन उपचार घ्यावेत.
Do Snakes Really Drink Milk?
sakal
वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार सापाची छेडछाड करणे, त्याला पकडणे किंवा मारणे हा शिक्षेस पात्र कायदेशीर गुन्हा आहे.सापाला दूध पाजणे हे पुण्य नसून त्याच्या जीवावर बेतणारे कृत्य आहे.
Do Snakes Really Drink Milk?
sakal
नागपंचमीला तवा उलटा का ठेवतात?
Nag Panchami Cooking Rituals
sakal