Saisimran Ghashi
तरुण, सुंदर आणि आकर्षक दिसणे कोणाला आवडत नाही
पण नैसर्गिक उपायांकडे दुर्लक्ष करून लोक याच्यासाठी हजारो रुपये खर्च करतात
आज आम्ही तुम्हाला काही सोपे व्यायाम सांगणार आहे जे तुम्हाला तरुण ठेवतात
चेहऱ्याच्या त्वचेला टोनिंग देतो. रोज 5-10 मिनिटे हसणे, ओठ उंचावणे, भुवया उंचावणे हे प्रकार करा.
संपूर्ण शरीराचा व्यायाम असून त्वचेला चमकदार ठेवतो. दररोज 5-10 राउंड केल्यास शरीर व चेहरा दोन्ही तरुण राहतात.
पाठीसाठी फायदेशीर, पेल्विक भाग आणि मांड्यांना टोन करतो
ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, तणाव कमी होतो आणि त्वचा उजळते आणि मन शांत राहतं
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.