वजन कमी करायचं आहे? मग जास्त खा 'हे' 5 पदार्थ, आठवड्यात जाणवेल फरक..

Saisimran Ghashi

वजन कमी करण्याची धडपड

वजन कमी करताना अनेकदा लोक अन्न टाळतात, पण योग्य पदार्थ खाल्ले तर वजन कमी करणं अधिक सोपं होतं

weight loss diet tips | esakal

५ खास पदार्थ

आम्ही तुम्हाला असे ५ असे पदार्थ सांगणार आहे जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात

lose weight and belly fat best foods | esakal

ओट्स


फायबरने भरपूर आणि पचनासाठी उत्तम. सकाळच्या न्याहारीसाठी आदर्श. पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूक कमी लागते.

eat Oats for weight loss | eskal

हरभरा / चणाडाळ


प्रथिने आणि फायबर यांचे उत्तम स्रोत आहे. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त, कारण हे हळू हळू पचतात आणि उर्जाही देतात.

eat Chickpeas for weight loss | esakal

दही


प्रोबायोटिक्समुळे पचनक्रिया सुधारते. कमी फॅट असलेलं दही पोटासाठी हलकं असतं आणि पचनही चांगलं होतं.

eat Low-fat Yogurt / Greek Yogurt for weight loss | esakal

हिरव्या भाज्या


कमी कॅलरी आणि भरपूर पोषणमूल्य कोबी, पालक, ब्रोकलीसारख्या हिरव्या भाज्या खा.

Eat Leafy green vegetables for weight loss | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

कोणत्याही औषधाविना 'या' 2 सोप्या पद्धतीने कंट्रोल करा ब्लड प्रेशर..

blood pressure controlling foods | esakal
येथे क्लिक करा