रक्तदाब वाढल्यास करा हे घरगुती उपाय

Anuradha Vipat

रक्तदाबाची समस्या

आपल्या देशात, दर 4 पैकी 1 व्यक्ती उच्च रक्तदाबाची समस्या आहे

लौकीचा रस

पित्त वाढल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल तर त्यासाठी लौकीचा रस अधिक प्रमाणात प्या.

रक्तदाब

किडनीच्या आजारामुळे किंवा क्रिएटिनिन वाढल्यामुळेही रक्तदाब वाढतो.

पिंपळाच्या पानांचा रस

रक्तदाब वाढल्यास कडुलिंब आणि पिंपळाच्या पानांचा रस प्या

कोथिंबिरीचे पाणी

रक्तदाब वाढल्यास कोथिंबिरीचे पाणी प्यावे

भोपळ्याचा रस

रक्तदाब वाढल्यास टरबूज, भोपळ्याचा रस प्या

फायटर नंतर Marflix Pictures ने त्यांच्या पुढील निर्मितीची झलक केली शेअर