झाडं सुद्धा एकमेकांशी बोलतात आणि संवाद साधतात? निसर्गाचं 'हे' गुपित ऐकून थक्क व्हाल!

Varsha Balhe

एकमेकांशी

झाडं एकमेकांशी बोलतात? निसर्गाचं हे रहस्य ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

Do Trees Really Communicate?

|

esakal

‘वुड वाईड वेब

‘वुड वाईड वेब’ म्हणजे काय? झाडांच्या मुळांखाली बुरशीचं एक विशाल नेटवर्क असतं.

Do Trees Really Communicate?

|

esakal

एकमेकांशी

या नेटवर्कमुळे झाडं एकमेकांशी जोडलेली असतात. यालाच वैज्ञानिक ‘मायकोरिझल नेटवर्क’ म्हणतात.

Do Trees Really Communicate?

|

esakal

मदत

मोठी झाडं लहान रोपांना मदत करतात! पाणी आणि अन्नाची देवाणघेवाणही होते.

Do Trees Really Communicate?

|

esakal

रसायने

कीटकांचा हल्ला झाला तर? झाडं हवेत खास रसायने सोडून इतर झाडांना सावध करतात.

Do Trees Really Communicate?

|

esakal

संरक्षण

मग आजूबाजूची झाडं स्वतःचं संरक्षण सुरू करतात. ती कीटकांना नको असणारी रसायने तयार करतात.

Do Trees Really Communicate?

|

esakal

जुनी झाडं

जंगलात असतात ‘आई-झाडं’! मोठी आणि जुनी झाडं लहान रोपांचं संगोपन करतात.

Do Trees Really Communicate?

|

esakal

संवाद

निसर्गाचा हा अद्भुत संवाद झाडांमध्येही जिवंत समाज आणि संवेदनशीलता असल्याचं दाखवतो.

Do Trees Really Communicate?

|

esakal

मधुमेह असणाऱ्यांनी पोहे खावेत की नाही? डॉक्टरांनी सांगितले Glycemic Index चे सत्य

poha for diabetes

|

Sakal

येथे क्लिक करा