कोल्हापूरातील या प्रसिद्ध ठिकाणांना एकदा तरी नक्की भेट द्या

Anuradha Vipat

तांबडा पांढरा रस्सा

कोल्हापूर म्हंटल की, तांबडा पांढरा रस्सा आणि झणझणीत मिसळ आपल्याला नक्कीच आठवते

famous places in Kolhapur

श्री अंबाबाई मंदिर

कोल्हापूरात आलेला प्रत्येक पर्यटक श्री अंबाबाई यांच्या चरणी नस्तमस्तक होतो

famous places in Kolhapur

जोतिबाचे मंदिर

कोल्हापूर शहराच्या वायव्य दिशेस जेमतेम १५ किलोमीटर अंतरावर एका डोंगरावर जोतिबाचे मंदिर आहे

famous places in Kolhapur

पन्हाळगड

पन्हाळगड छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्या जीवनातील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे

famous places in Kolhapur

रंकाळा तलाव

रंकाळा तलावात संध्याकाळच्या वेळी पर्यटक व नागरिकांची मोठी गर्दी असते

famous places in Kolhapur

 न्यू पॅलेस म्युझियम

न्यू पॅलेस म्युझियम छत्रपती शाहू महाराज यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते.

famous places in Kolhapur

अमृता सुभाषने शेअर केला अनुराग कश्यपसोबत काम करण्याचा अनुभव