लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी नेमकं काय काम करते?

Payal Naik

सुपरहिट चित्रपट

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी सिनेसृष्टीवर राज्य केलं. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं.

swanandi berde | esakal

दोन आपत्यं

लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी एकूण दोन आपत्यं आहेत.

swanandi berde | esakal

अभिनय बेर्डे

त्यांच्या मुलाचे नाव अभिनय बेर्डे असून त्याने अनेक मराठी सिनेमात काम केलंय.

swanandi berde | esakal

ठाऊक नाही

मात्र त्यांच्या मुलीबद्दल फारसं कुणाला ठाऊक नाहीये.

swanandi berde | esakal

ती काय करते

सोबतच ती काय करते हेदेखील अनेकांना ठाऊक नाहीये.

swanandi berde | esakal

हजारो फॉलोअर्स

लक्ष्मीकांत यांच्या मुलीचं नाव स्वानंदी बेर्डे आहे. तीदेखील एक अभिनेत्री असून तिचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत.

swanandi berde | esakal

पदार्पण

भाऊ अभिनयनंतर स्वानंदी बेर्डेनेही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलंय.

swanandi berde | esakal

मन येड्यागत झालं

2024 साली 'मन येड्यागत झालं' हा चित्रपट आला होता.

swanandi berde | esakal

पुढील चित्रपट

आता स्वानंदी पुढील कोणत्या चित्रपटात दिसणार आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

swanandi berde | esakal

म्हणून झालेलं प्राजक्ता माळीचं ब्रेकअप; म्हणाली- मी त्याला रंगेहात...

prajakta mali | esakal
येथे क्लिक करा