जगातलं एकमेव मांसाहारी फळ ठाऊक आहे? तुम्ही खाल्लंय का?

Payal Naik

फळं

फळं ही शाकाहारी असतात. उपवासाच्या दिवशी किंवा इतर वेळीही आपण फळांची निवड आधी करतो.

anjeer

|

esakal

मांसाहारी

मात्र एक फळ आहे जे शाकाहारी नसून मांसाहारी असतं. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय.

anjeer

|

esakal

छोटा कीटक

या फळाला मांसाहारी बनवण्यात एका छोट्याश्या कीटकाची मोठी भूमिका असते.

anjeer

|

esakal

अंजीर

हे फळ आहे अंजीर. अंजीर मध्ये फायबर, कॅल्शियम, आयर्न भरभरून असतं.

anjeer

|

esakal

पोषण

अंजिराच्या सेवनाने हाडं मजबूत होतात आणि शरीराला पोषण मिळतं.

anjeer

|

esakal

बद्धकोष्ठता

अंजीर या फळामुळे बद्धकोष्ठता देखील कमी होते. मात्र तुम्हाला माहीत आहे का अंजीर मांसाहारी कसं बनतं?

anjeer

|

esakal

परागीकरण

अंजिराच्या झाडांवर असलेल्या फुलांचे परागीकरण एक खास कीटक करतो.

anjeer

|

esakal

छोटं छिद्र

हा मादी कीटक अंजिराला छोटं छिद्र पाडून आत जातात आणि फुलांचं परागण करतात.

anjeer

|

esakal

अडकून राहतात

मात्र या कीटकाला आत गेल्यानंतर बाहेर पडता येत नाही. त्यामुळे ते आत अडकून राहतात.

anjeer

|

esakal

अवशेष

त्यामुळे तो कीटक तिथेच मृत पावतो. त्याचे अवशेष अंजिराच्या आतच राहतात.

anjeer

|

esakal

शरीराचं विघटन

हळूहळू त्याच्या शरीराचं विघटन होतं. त्यामुळे काही जण अंजिराला मांसाहारी मानतात.

anjeer

|

esakal

दररोज १२ तास कूलर वापरला तर महिन्याला किती बिल येईल?

cooler electricity bill

|

esakal

येथे क्लिक करा