Saisimran Ghashi
टोमॅटो आपण सामान्यतः जेवणात वापरतो
tomato health benefits
esakal
पण टोमॅटो चेहऱ्यावर लावल्यास असंख्य फायदे होतात हे अनेकांना माहिती नाही
tomato face pack benefits
esakal
टोमॅटो चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळते
tomato benefits for natural skin glow
esakal
पिंपल्सचे डाग, मुरूम हळू हळू कमी होतात
tomato reduces pimple anddark spot
esakal
चेहऱ्यावरील काळपटपणा (tan) कमी होऊन चेहऱ्याचा रंग उजळू लागतो
tomato skin glowing benefits
esakal
अॅंटी एजिंग गुणधर्म तुमच्या स्कीनला टाईट ठेवते ज्याने तुम्ही आणखी तरुण दिसता
tomato anti aging benefits
esakal
तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा चेहऱ्याला टोमॅटोच्या फोडीने रब करून पेस्ट लावू शकता
apply tomato weekly on face
esakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरचा सल्ला घ्या
Disclaimer
esakal
Tanaji Malusare sword legecy
esakal