Saisimran Ghashi
नरवीर तानाजी मालुसरेंचा पराक्रमाचा वारसा मालुसरे घराण्यात आजही जीवापाड जपला जातोय.
Tanaji Malusare history
esakal
सुभेदार तानाजी मालुसरे यांची २६ किलो वजनाची ही तलवार मालुसरे घराण्याने महाड येथे आपल्या घरी जपून ठेवली आहे.
Tanaji Malusare real sword photos
esakal
या सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांनी रायबा मालुसरे यांना लग्नात दिलेली स्वतःच्या गळ्यातली कवड्याची माळ आजही मालुसरे घराण्याच्या देवघरात ठेवलेली पाहावयास मिळते.
शिवाजी महाराजांची कवड्यांची माळ
esakal
पोराचं लग्न बाजूला ठेवून तानाजींनी भावाला घेऊन “आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं” म्हणत कोंढाणा लढवला.
Tanaji malusare kondhana war history
esakal
उदयभान राठोडच्या मोगलाई पकडीतून कोंढाणा सोडवताना तानाजींना वीरमरण आलं, “गड आला पण सिंह गेला”.
Tanaji malusare shivaji maharaj relation
esakal
किल्ल्याचे पहिले सुभेदार रायबाजी मालुसरे आणि शेलार मामाच्या वंशजांनी अनेक वर्ष किल्ला सांभाळला.
Tanaji malusare son rayba malusare
esakal
रायबाजी मालुसरेंची समाधी पारगड किल्ल्यावरच आहे. मालुसरेंच्या दहा पिढ्या पारगडावर नांदल्या.
Raiba malusare first subhedar of fort
esakal
तानाजीचा वारसा सांगणारी त्यांची अकरावी पिढी व्यवसायाच्या निम्मिताने बेळगाव जिल्ह्यातील अनगोळ येथे त्यांचे स्थलांतर झाली.
tanaji malusare Descendants
esakal
बाळकृष्ण मालुसरे हे मालुसरे घराण्याचे थेट अकरावे वंशज. त्यांच्या सुनबाई म्हणजेच डॉ.शीतल मालुसरे या आहेत.
tanaji malusare Descendants balkrishna malusare
esakal
शीतल मालुसरे यांचे चिरंजीव रायबा हे थेट तेरावे वंशज. ते महाड येथे राहतात.
tanaji malusare Descendabts raiba malusare
esakal
Nizamshahi India 225 Years Old Photos
esakal