Saisimran Ghashi
रात्री पायाला तेल लावून झोपण्याचे अनेक फायदे आहेत.
पण हे फायदे नेमके काय आहेत, ते अनेकांना माहिती असते.
रात्री पायाला खोबरेल तेल लावणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
पायाला तेल लावून मसाज केल्याने शांत झोप लागते.
रात्री झोपताना पायाला तेल लावल्याने ताणतणाव दूर होतो.
पाया खोबरेल तेल लावल्याने कोरडेपणा कमी करून भेगा दूर होतात.
पायाला तेल लावल्याने रक्त प्रभाव सुरळीत होतो.
रात्री झोपण्यापूर्वी पाय धुवून घ्या मगच पायांना तेल लावा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.