'या' लोकांना डायबीटीज/मधुमेहाचा धोका जास्त असतो, अजिबात करू नका दुर्लक्ष

Saisimran Ghashi

मधुमेहाचा धोका

हल्ली डायबीटीज/मधुमेहाचा धोका वाढला आहे.

diabetes waring signs | esakal

जास्त धोका कोणाला?

यामागे अनेक कारणे असू शकतात, पण काही लोकांना हा धोका जास्त असतो.

who is at risk of diabetes | esakal

मद्यपान आणि धूम्रपान

ज्यांना मद्यपान आणि धूम्रपानाची सवय असते त्यांना हा आजार लवकर जडतो.

ciggarette alchohol diabetes high risk | esakal

रक्तातील चरबी

रक्तातील चरबीचे प्रमाण वाढल्यास मधुमेहाचा धोका वाढतो.

increased lapid level diabetes high risk | esakal

ब्लड प्रेशर

तुम्हाला ब्लड प्रेशर (रक्तदाबाचा त्रास) असेल आणि तुमचे वय 40 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मधुमेह होऊ शकतो.

blood pressure patients diabetes high risk | esakal

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम

ज्यांना पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) असतो त्यांना मधुमेहाचा धोका जास्त असतो.

PCOS patient diabetes high risk | esakal

आनुवंशिक

जर तुमच्या कुटुंबात कुणाला डायबीटीज असेल तर ते आनुवंशिकरित्या होऊ शकते.

genetic diabetes problem | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

अंधुक दिसणं अन् कमजोर डोळ्यांची समस्या? न चुकता खा 'हा' पदार्थ, 8 दिवसांत जाणवेल फरक

what food is best for eyes | esakal
येथे क्लिक करा