दहीसोबत काळं मीठ खाण्याचे 5 जबरदस्त फायदे

Saisimran Ghashi

उन्हाळ्यात दही

उन्हाळ्यात दही खाणे खूप फायदेशीर असते.

yogurt benefits in summer | esakal

काळे मीठ आणि दही

पण दहीमध्ये काळे मीठ टाकून खाणे खूप जास्त फायदेशीर ठरते.

black salt and curd benefits | esakal

गॅस होणे आणि अॅसिडिटी

दहीमध्ये काळे मीठ टाकून खाल्ल्याने पोटात गॅस होणे, अॅसिडिटी कमी होते.

gas acidity eat curd with black salt | esakal

पचनशक्ती

दही आणि काळे मीठ खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते.

eat curd with black salt for digestion | esakal

भूक वाढते

दहयाबरोबर काळ्या मिठाचे सेवन केल्यास भूक वाढते.

curd with black salt improves hunger | esakal

शरीराला थंडावा

दही आणि काळे मीठ शरीराला थंड ठेवते.

eat curd with black salt fo cool body | esakal

तोंडाची दुर्गंधी

दही आणि काळे मीठ खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते.

eat curd with black salt to reduce mouth smell | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

कलिंगड गोड आहे की नाही, ओळखायची सोपी ट्रिक

how to pick sweet watermelon | esakal
येथे क्लिक करा