Saisimran Ghashi
उन्हाळा सुरू झाला आहे, आता मार्केटमध्ये कलिंगड आलेत.
कलिंगड, खरबूज आरोग्यासाठी खूप पोषक आणि सर्वांच्या आवडीचे आहे.
पण अनेकांना कलिंगड खरेदी करताना प्रश्न पडतो ते गोड असेल की चवीला फिके.
आज आम्ही तुम्हाला गोड कलिंगड कसा ओळखायचा याची सोपी ट्रिक सांगणार आहे.
कलिंगडावर रेषा लांब लांब आहेत तर गोड आहेत, जवळ रेषा असतील तर चवीला फिका आहे.
कलिंगड गोल असेल तर गोड आणि लांब असेल तर त्यात पाणी जास्त असेल.
कलिंगडावर पिवळे डाग असतील तर गोड आहे, पांढरे डाग असतील तर फिका आहे.
या केवळ टिप्स असून सामान्य माहितीवर आधारित आहे.