मुघलांना मुघल का म्हणलं जायचं?

Saisimran Ghashi

मुघल साम्राज्याची स्थापना

बाबरने 1526 मध्ये भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली. त्याचे साम्राज्य भारतात विस्तारले, परंतु औरंगजेबाच्या मृत्यूनंतर ते संपुष्टात आले.

why mughal call mughal | esakal

"मुघल" शब्दाचा उगम

"मुघल" हा शब्द पर्शियन भाषेतून आलेला आहे. तो मंगोल शब्दाच्या "मांगोळ" या प्रकारावर आधारित आहे.

meaning of mughal word | esakal

मंगोल वंशाचा संबंध

मुघल हे तुर्क मंगोल शासकांच्या वंशज होते, ज्यांचा उगम मध्य आशियातील समरकंदमध्ये होता. त्यांचा वंश चंगेज खान आणि तैमूर लंग यांच्याशी जोडलेला होता.

mangol mughal connection | esakal

बाबरचे मंगोल वंश

बाबरची आई कुतलुग निगार खानुम ही मंगोल वंशाची होती आणि चंगेज खानची वंशज होती. त्यामुळे बाबरला मंगोल वंशाच्या वारशाचा प्रभाव होता.

babar descendants in mangol | esakal

तुर्कीतील घालवलेला वेळ

बाबर आणि त्याच्या कुटुंबाने तुर्कीमध्ये बराच वेळ घालवला. त्यामुळे त्यांचा संस्कृतीवर तुर्कीचा प्रभाव होता.

babar life in turky | esakal

पर्शियन भाषा आणि संस्कृतीचा स्वीकार

बाबर आणि त्याच्या वंशजांनी पर्शियन भाषा शिकली आणि पर्शियन कला आणि संस्कृतीला स्वीकारले. यामुळे मुघल संस्कृतीत एक नवीन रंग आला.

persian language and culture impact on mughals | esakal

कारागिरी आणि स्थापत्यकला

मुघल शासकांनी अनेक कारागीरांना भारतात आणले आणि त्यांच्याकडून थडगे आणि राजवाडे बांधले, ज्यामुळे मुघल स्थापत्यकलेला एक खास स्थान प्राप्त झाले.

Islamic Craftsmanship and architecture | esakal

इस्लामिक कला आणि प्रशासकीय व्यवस्था

मुघल साम्राज्याने इस्लामिक कला, साहित्य आणि प्रशासकीय व्यवस्था स्वीकारली. यामुळे ते तुर्क-मंगोल परंपरेपासून वेगळे झाले.

Islamic art and administration | esakal

मुघल म्हणून ओळख

मुघल शब्द भारतात आलेल्या तुर्क मंगोल शासकांच्या मंगोल वंशजांसाठी वापरला जात होता. ज्यामुळे पुढे त्यांना "मुघल" म्हणून ओळखले गेले.

mughal word history | esakal

ज्वारीच्या आहाराने होतात 'हे' 7 जबरदस्त फायदे

jowar diet benefits | esakal
येथे क्लिक करा