Anuradha Vipat
'खुशी', 'मिस्टर इंडिया', 'मिली', 'मॉम', 'मैदान' यांसह अनेक सिनेमांची बोनी कपूर यांनी निर्मिती केली.
नेहमीच बोनी कपूर हे चर्चेत असतात.
नुकतेच बोनी कपूर यांनी 14 किलो वजन कमी केले आहे
पण तुम्हाला बोनी कपूर यांच खरं नाव माहिती आहे का?
बोनी कपूर यांच खरं नाव अचल कपूर आहे
बोनी कपूर यांचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होताना दिसतात