सकाळ डिजिटल टीम
डाळिंबाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
जगातील जवळपास प्रत्येक घरात डाळिंबाचे सेवन केले जाते.
पण, डाळिंबात किती बिया असतात हे तुम्हाला माहिती आहे का?
माहितीनुसार, एका डाळिंबात सरासरी 600 ते 800 बिया असतात.
व्हिटॅमिन सी, के, फायबर असे अनेक पोषक तत्वही डाळिंबात आढळतात.
डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले सुधारते.
डाळिंबाच्या बियांचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.