'इथे' सुरू आहे स्टार प्रवाहच्या नव्या 'नशीबवान' मालिकेचं शूटिंग? पाहा BTS

Payal Naik

नव्या मालिका

छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात तर प्रवाहवरही दोन नव्या मालिका सुरू झाल्या.

nashibvan

|

esakal

नशीबवान

यातील एक मालिका म्हणजे 'नशीबवान'. ही मालिका कोठारे व्हिजन अंतर्गत बनली जातेय.

nashibvan

|

esakal

आदिनाथ कोठारे

या मालिकेत अभिनेता आदिनाथ कोठारे, नेहा नाईक, सोनाली खरे आणि अजय पुरकर मुख्य भूमिकेत आहेत.

nashibvan

|

esakal

वारसदार

या मालिकेत एका मुलीची कथा दाखवण्यात येतेय जी अशा संपत्तीची वारसदार आहे जी तिच्या वडिलांच्या मित्राने त्यांना संपवून हडपली आहे.

nashibvan

|

esakal

कथा

आता ती मुलगी त्या घरात परत कशी जाणार, तिला तिच्या हक्काचं सगळं परत कसं मिळणार अशी ही कथा आहे.

nashibvan

|

esakal

प्रतिसाद

या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभतांना दिसतोय.

nashibvan

|

esakal

शूटिंग

मात्र या मालिकेचं शूटिंग कुठे होतंय तुम्हाला माहितीये का?

nashibvan

|

esakal

मुंबईत

या मालिकेचं शूटिंग कुठल्या गावात किंवा इतर कोणत्या ठिकाणी नाही तर मुंबईत गोरेगाव फिल्मीसिटीमध्ये होतंय.

nashibvan

|

esakal

बिहाइंड द सीन्स

या मालिकेचे काही बिहाइंड द सीन्सदेखील समोर आलेत.

nashibvan

|

esakal

मुख्य भूमिकेत

या मालिकेत आदिनाथ कोठारे पहिल्यांदाच मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतोय.

nashibvan

|

esakal

म्हणून वयाची पस्तिशी उलटली तरी ललित प्रभाकर लग्न करत नाहीये

lalit prabhakar

|

esakal

येथे क्लिक करा