Anuradha Vipat
अभिनेत्री कल्की कोचलीन ही नेहमीच चर्चेत असते.
कल्कीने आतापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांत काम केलेलं आहे.
कल्कीच्या करिअरची सुरुवात 2009 साली देव डी या चित्रपटापासून झाली.
त्यानंतर कल्कीने ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘एक थी डायन’ अशा अनेक चित्रपटांत काम केलं.
दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबतच्या घटस्फोटानंतर तिचं आयुष्यच उद्धवस्थ झाल्याचं कल्कीने एका मुलाखतीत सांगितलं होतं
2011 मध्ये तिने दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत लग्न केलं होतं.
मात्र दोन वर्षांत अनुराग कश्यप आणि कल्की यांचा घटस्फोट झाला