Anuradha Vipat
अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरचं बोहल्यावर चढणार आहे
रेश्माच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
आता रेश्माने मेहंदी सोहळा पार पडल्याचे फोटो शेअर केले आहेत
रेश्माने मेहंदी सोहळ्याला पारंपरिक लूक केला होता.
‘माझी मेहंदी’ असं कॅप्शन देत रेश्माने हे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिच्या हातावरच्या मेहंदीने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
रेश्माने अद्याप तिच्या नवऱ्याचं नाव आणि ओळख रिव्हिल केलेलं नाही.