Anuradha Vipat
१९९० च्या दशकातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक असलेले अनिल कपूर
अनिल कपूर यांना या ठिकाणी पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे
त्यांच्या वडिलांची त्यांनी चित्रपटात काम करावे अशी इच्छा नव्हती
अनिल कपूर यांचा आज ६८ वा वाढदिवस आहे.
आज जरी ते स्टार असले, त्यांचा फिटनेस सर्वत्र चर्चेत असला तरी एक काळ असा होता, जेव्हा त्यांच्या कुटुंबाला राहण्यासाठी घर नव्हते.
ते आपल्या कुटुंबाबरोबर गॅरेजमध्ये राहत होते.
लहान-मोठ्या भूमिकांसाठी ते दिग्दर्शकांच्या घराबाहेर तासन् तास थांबत असत
त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास असल्याचे कळल्यानंतर त्यांनी स्पॉटबॉय म्हणून काम करण्यास सुरुवात केली.