Anuradha Vipat
सध्या समृद्धी केळकरच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
अभिनेत्री समृद्धी केळकरचा २३ डिसेंबरला वाढदिवस होता.
हा वाढदिवस तिने कशाप्रकारे साजरा केला, यासंदर्भात समृद्धीने पोस्ट शेअर केली आहे.
समृद्धीने आपल्या खास दिवशी कुटुंबीयांबरोबर वेळ घालवला.
समृद्धीने कुटुंबीयांबरोबर देवदर्शन केलं. अक्कलकोटी, तुळजापूर, पंढरपूर या तिन्ही ठिकाणी समृद्धी जाऊन आली आहे
समृद्धीने देवदर्शनाचे फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “२३/१२ वाढदिवस विशेष…अक्कलकोट,तुळजापूर,पंढरपूर या तिन्ही देवस्थानांचं कुटुंबासह दर्शन घेतलं…याहून सुंदर काय असू शकत…
अभिनेत्री समृद्धी केळकरच्या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.