अश्विनी भावे यांच्याबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Anuradha Vipat

अश्विनी भावे

अश्विनी भावे यांनी मोठ्या पडद्यावर प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले

चित्रपट

अश्विनी यांनी आपल्या करिअरमध्ये ४०हून अधिक चित्रपट केले आहेत. 

प्रसिद्धी

हिना’ या बॉलिवूड चित्रपटातूनही अश्विनीला खूप प्रसिद्धी मिळाली.

मराठी इंडस्ट्री

चित्रपट केल्यानंतर अश्विनी भावे टीव्ही आणि मराठी इंडस्ट्रीकडे वळल्या

तत्त्वज्ञानाची पदवी

अश्विनी भावे यांनी मुंबईच्या रुपारेल कॉलेजमधून तत्त्वज्ञानाची पदवी मिळवली आहे.

व्हिडीओ आणि फोटो

अश्विनी भावे इंस्टाग्रामवर भरपूर सक्रिय आहे. त्या नेहमीच त्यांचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात.

अभिनेत्री ऋतुजा बागवे लवकरचं झळकणार 'या' हिंदी मालिकेत