लारा दत्ताबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?

Anuradha Vipat

मिस युनिव्हर्स

लारा दत्ताने 2000 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं

Lara Dutta

ओळखीची गरज

अभिनेत्री लारा दत्ता हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.

Lara Dutta

चर्चेत

लारा आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Lara Dutta

स्क्रिन शेअर

लाराने बॉलिवूडच्या प्रत्येक लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर केली आहे.

Lara Dutta

बॉलिवूडमध्ये पदार्पण

2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंदाज’ सिनेमातून लाराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Lara Dutta

सक्रिय

लारा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

Lara Dutta

चाहत्यांची संख्या

सोशल मीडियावर लाराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Lara Dutta

नाना पाटेकरांचं 'ते' बेधडक वक्तव्य चर्चेत

येथे क्लिक करा