नीतू कपूर यांच्याबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

Anuradha Vipat

पदार्पण

नीतू कपूरने 1966 मध्ये 'सूरज' चित्रपटातून पदार्पण केले होते.

Neetu Kapoor

छाप

नीतू कपूर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.

Neetu Kapoor

यांच्याशी लग्न...

1980 मध्ये नीतू कपूरने ऋषी कपूर यांच्याशी लग्न केले.

Neetu Kapoor

लग्न

नीतू कपूरने ऋषी कपूर यांच्याशी लग्न केले तेव्हा त्या अवघ्या 21 वर्षांच्या होत्या.

Neetu Kapoor

शेवटचा रिलीज झालेला चित्रपट

लग्नानंतर त्यांनी अभिनयातून निवृत्ती घेतली. 1983 मध्ये रिलीज झालेला 'गंगा मेरी माँ' हा त्यांचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट होता

Neetu Kapoor

काम करायला सुरुवात

वयाच्या 20-21 व्या वर्षी बॉलीवूड सोडण्याबाबत नीतू कपूरने सांगितले होते, “मी वयाच्या 5 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली.

Neetu Kapoor

शेवटचा चित्रपट

नीतू कपूरचा तिच्या कमबॅकनंतर शेवटचा चित्रपट 'जुग जुग जीयो' होता.

सुपरस्टार

नीतू कपूरचा मुलगा रणबीर कपूर आता सुपरस्टार झाला आहे आणि सून आलिया भट्टही टॉपची अभिनेत्री आहे

पहिल्या लग्नाबद्दल आमिर खानचा मोठा खुलासा