Anuradha Vipat
सयानी गुप्ताने चित्रपट आणि वेब सीरिजमधून आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
सयानी तिच्या बोल्ड इमेजसाठी ओळखली जाते.
इंटिमेट किंवा बोल्ड शूट करताना सयानीला अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे तिने सांगितले आहे
तसेच सयानीने अनेक बेव सीरिजही केल्या आहेत आणि आताही करत आहे.
सयानी सोशल मिडीयावरही सक्रिय असते
सयानी सोशल मिडीयावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते