Anuradha Vipat
नुकतीच Fortune India ने भारतातील सर्वाधिक कर भरणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे
Fortune India च्या या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर शाहरुख खान आहे
शाहरुखने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 92 कोटी रुपयांचा कर भरला आहे.
शाहरुखने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे
शाहरुखचे एकापेक्षा एक भारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत
शाहरुख सोशल मिडीयावर सक्रिय असतो
भारतातील सर्वाधिक कर भरणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये अनेक बड्या अभिनेत्यांच्या नावांचा समावेश आहे.