Anuradha Vipat
सध्या निक्की सतत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ट्रॉलर्सच्या निशाणावर येत आहे
निक्की तांबोळीचा जन्म 21 ऑगस्ट 1996 रोजी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे झाला.
निक्की तांबोळीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती
2024 पर्यंत निक्की तांबोळीची एकूण संपत्ती $1.5 दशलक्ष इतकी आहे.
निक्कीने अभिनय आणि मॉडेलिंगमधील तिच्या कारकिर्दीतून आणि विविध ब्रँड जाहिरातींमधून कमाई केली आहे
आता बिगबॉससाठी निक्की तांबोळीला आठवड्याला ३. ७५ लाख रुपये मानधन देण्यात येतं आहे
निक्की सोशल मिडीयावरही सक्रिय असते