Payal Naik
सध्या अनेक जण डीमार्टमध्ये खरेदीला जातात. डीमार्टमध्ये खरेदीचा अनेकांचा ओढा आता वाढलाय.
डीमार्टमधे घरात उपयोगाला येणाऱ्या अनेक वस्तू मिळतात.
घरातल्या जवळपास सगळ्या वस्तू डीमार्टमध्ये मिळतात.
मात्र डीमार्ट मध्ये काही गोष्टी मिळत नाहीत. तुम्हाला माहितीये का त्या कोणत्या गोष्टी आहेत?
डीमार्टमधे मांसाहारी वस्तू ठेवण्यात येत नाहीत. काही ठिकाणी गोठवलेले (frozen) मांसाहारी पदार्थ उपलब्ध असू शकतात, पण ते ताजे नसतात.
यासोबतच डीमार्टमधे पालेभाज्या ठेवत नाहीत. पालेभाज्या फार काळ टिकत नसल्याने त्या डीमार्टमध्ये त्या ठेवत नाहीत.
यासोबतच डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं म्हणजेच फार्मसी अनेक डीमार्टमध्ये उपलब्ध नसते.
तिथे फक्त दररोज उपयोगात येणारी औषधं जसे विक्स, टायगर बाम व इतर गोळ्या उपलब्ध असतात.
याशिवाय मोठमोठ्या इलेकट्रॉनिक वस्तू उपलब्ध नसतात.
डीमार्ट हे गृहपयोगी वस्तूंचं ठिकाण आहे. त्यामुळे तिथे ठराविक समानच मिळतं.
....म्हणून तुटलेलं अशोक सराफ आणि रंजना यांचं नातं?