म्हणून वयाची पस्तिशी उलटली तरी ललित प्रभाकर लग्न करत नाहीये

Payal Naik

ललित प्रभाकर

छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाची दमदार सुरुवात करत प्रेक्षकांना भुरळ पाडणारा लोकप्रिय म्हणजे अभिनेता ललित प्रभाकर

lalit prabhakar

|

esakal

स्थान

ललितने आपल्या अभिनयसोबतच आपल्या हावभावांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं.

lalit prabhakar

|

esakal

पहिली मालिका

त्याने 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमधून अभिनयाची सुरुवात केली. मराठी सिनेइंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय म्हणून ललित प्रभाकरकडे पाहिलं जातं.

lalit prabhakar

|

esakal

वय

नुकताच ललितचा वाढदिवस झाला. तोच ३८ वर्षांचा झालाय. मात्र अजूनही तो अविवाहित माझे.

lalit prabhakar

|

esakal

कारण

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने लग्न न करण्याचं कारण सांगितलं आहे. त्याने नुकतीच 'आरपार' या सिनेमाच्या निमित्ताने 'जस्ट नील थिंग्स' या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली.

lalit prabhakar

|

esakal

जबाबदारी

या मुलाखतीत ललित म्हणाला, 'मेरी दुल्हन तो आजादी है...लग्न म्हणजे खूप जबाबदाऱ्या... मला असं वाटतं की सध्या मी त्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी तयार नाही.'

lalit prabhakar

|

esakal

फोकस

कारण आता माझा फोकस वेगळा आहे. माझं काम वैगेरे या गोष्टी सध्या सुरू आहेत आणि मी त्या गोष्टी एन्जॉयही करतो आहे

lalit prabhakar

|

esakal

अन्याय

ती जबाबदारी घेण्यासाठी मी तयार नसेन आणि मी लग्न केलं तर मग ते अन्याय केल्यासारखं होईल. मला माझ्यावर किंवा अन्य कोणावरही अन्याय करायचा नाहीये", असं तो म्हणाला.

lalit prabhakar

|

esakal

आरपार

ललितचा वाढदिवस १२ सप्टेंबर रोजी झाला. याच दिवशी त्याचा 'आरपार' हा चित्रपटही प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.

lalit prabhakar

|

esakal

मुंबईत कुठे राहते तेजश्री प्रधान? जिथे ठरवलं तिथेच घेतलं घर

tejashri pradhan

|

esakal

येथे क्लिक करा