तुम्हाला पिस्ता आवडतो? पण दिवसा किती पिस्ता खाणे आरोग्यदायी

पुजा बोनकिले

हिवाळा

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. आहारावर देखील लक्ष ठेवावे.

सुकामेवा

आहारात काजू,बदामसह पिस्ता देखील फायदेशीर ठरतो. पण अनेक लोक पिस्ता खाणे टाळतात.

Dry Fruits

| Sakal

वजन वाढ

पिस्ता खाल्याने वजन वाढते. यामुळे खाणे टाळतात.

weightgain

| Sakal

५ ते ७ पिस्ता

दररोज सकाळी ५ ते ७ पिस्ता खावे. जास्त पिस्ता खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.

धोकादायक

सातपेक्षा अधिक पिस्ते खात असाल तर धोकादायक आहे.

तोंडाची चव

आजारी असल्यास पिस्ता खाऊ शकता. पिस्त्यामुळे तोंडाची चव वाढण्यास मदत होते.

दुपारी खाणे टाळा

पिस्ता शक्यतो सकाळीच खावा. दुपारी किंवा रात्री खाऊ नका.

कॅन्सरला आमंत्रण देतात तुमच्या घरातील 'या' 8 वस्तू

आणखी वाचा