रोज 8 ग्लास पाणी पिणं खरंच गरजेचं आहे का? जाणून घ्या 7 मोठे गैरसमज

Anushka Tapshalkar

उभं राहून पाणी पिणं वाईट आहे?

उभं राहून पाणी पिण्यामुळे आर्थरायटिस होतो, हा दावा शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध नाही. बसून पिणं ही फक्त पारंपरिक सवय आहे.

sakal

दिवसाला 8 ग्लास पाणी?

हा कठोर नियम नाही. पाण्याची गरज वय, हवामान, वजन आणि कामाच्या प्रकारानुसार बदलते.

शरीर डिटॉक्स

पाणी मदत करतं पण “डिटॉक्स” करणं मुख्यतः किडनीचं काम आहे, अतिरिक्त पाणी चमत्कार करत नाही.

Body Detox | sakal

जास्त पाणी म्हणजे नेहमीच चांगलं?

नाही. अतिपाणी प्यायल्याने हायपोनेट्रेमिया होऊ शकतो, जो धोकादायक ठरू शकतो.

sakal

कॉफी-चहा डिहायड्रेट करतात?

मध्यम प्रमाणात कॉफी किंवा चहा घेतल्याने शरीर डिहायड्रेट होत नाही, तेही हायड्रेशनमध्ये मदत करतात.

sakal

तहान लागणं

तहान हा उशिराचा संकेत असू शकतो, त्यामुळे नियमित पाणी पिणं जास्त महत्त्वाचं आहे.

जेवणानंतर पाणी?

यासाठी कोणताही ठोस शास्त्रीय पुरावा नाही. पाणी कधीही योग्य प्रमाणात पिणं ठीक आहे.

Drinking water immidiately after meal side effects health | esakal

मासे खाल्ल्यानंतर दूध प्यावं की नाही? 99% लोकांना माहितच नाही उत्तर

आणखी वाचा