रात्री 'हे' 5 पदार्थ खाल्ल्याने झोपेचं गणित बिघडतं..शांत झोपेसाठी ते खाणं टाळाच

Saisimran Ghashi

शांत आणि गाढ झोप

रात्रीची शांत आणि गाढ झोप मिळवण्यासाठी तुमच्या आहारावर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे.

foods to avoid in night for better sleep

|

esakal

५ पदार्थ टाळा

रात्रीच्या जेवणात ५ पदार्थ टाळून तुम्ही तुमची झोप सुधारू शकता

foods to avoid in night for better sleep

|

esakal

तळलेले आणि मसालेदार पदार्थ

जास्त तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ (Acidity) होऊन झोपेत व्यत्यय येतो.

Fried and spicy foods to avoid in night for better sleep

|

esakal

कॅफिनयुक्त पेये (चहा-कॉफी)

चहा किंवा कॉफीमधील कॅफिन मेंदूला उत्तेजित करते, ज्यामुळे रात्री बराच वेळ डोळा लागत नाही.

Caffeinated beverages (tea-coffee) avoid in night for better sleep

|

esakal

अति गोड पदार्थ

साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तातील ऊर्जा अचानक वाढते आणि झोपेचे चक्र बिघडते.

Excessively sweet foods avoid in night for better sleep

|

esakal

डार्क चॉकलेट

चॉकलेटमध्ये असणारे अमिनो ॲसिड मेंदूला सतर्क ठेवते, ज्यामुळे शांत झोप मिळणे कठीण होते.

Dark chocolate avoid in night for better sleep

|

esakal

जास्त पाणी असलेले पदार्थ

रात्री उशिरा कलिंगड किंवा काकडी यांसारखे पाणीदार पदार्थ खाल्ल्याने वारंवार लघवीला जावे लागते आणि झोप मोडते.

High-water-content foods avoid in night for better sleep

|

esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer

|

esakal

कोणत्या देशातले लोक सर्वांत जास्त वर्षे जगतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

Top Countries with Highest Life Expectancy in 2026

|

esakal

येथे क्लिक करा