कोणत्या देशातले लोक सर्वांत जास्त वर्षे जगतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

Saisimran Ghashi

जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि विविध जागतिक निर्देशांकांनुसार (Life Expectancy Index), जगातील सर्वाधिक आयुर्मान असलेल्या देशांबद्दल आज आपण जाणून घेऊया

WHO Life Expectancy Index

|

esakal

मोनाको (Monaco)

हा देश जगातील सर्वाधिक सरासरी आयुर्मान (सुमारे ८७ वर्षे) असलेला देश मानला जातो.

Monaco people long life secret

|

esakal

हाँगकाँग (Hong kong)

आशियामध्ये हाँगकाँगचे लोक त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे सरासरी ८५ वर्षांपेक्षा जास्त जगतात.

Hong kong people long life secret

|

esakal

जपान (Japan)

जपानमधील सकस आहार आणि प्रगत आरोग्य सुविधांमुळे तिथे 'शंभरी' ओलांडलेल्या लोकांची संख्या मोठी आहे.

Japan people long life secret

|

esakal

मकाऊ (Macau)

मकाऊमध्ये राहणाऱ्या लोकांचे सरासरी आयुर्मान ८५ वर्षांच्या आसपास असून ते जपानच्या बरोबरीने आहे.

Macau people long life secret

|

esakal

स्वित्झर्लंड (Switzerland)

युरोपमध्ये स्वित्झर्लंडमधील लोक त्यांच्या उच्च राहणीमानामुळे सर्वाधिक (सुमारे ८४ वर्षे) जगतात.

Switzerland people long life secret

|

esakal

सिंगापूर (Singapore)

सिंगापूरची उत्कृष्ट सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तिथल्या नागरिकांच्या दीर्घायुष्यासाठी कारणीभूत आहे.

Singapore people long life secret

|

esakal

इटली आणि स्पेन (Italy & Spain)

येथील 'मेडिटेरेनियन डाएट' (फळे, भाज्या आणि ऑलिव्ह ऑईल) मुळे येथील लोकांचे आयुर्मान जास्त आहे.

Italy & Spain people long life secret

|

esakal

डॉ. विकास दिव्यकीर्ति म्हणतात, 'या' 3 व्यक्तींना आयुष्यातून दूर केलं तरच तुम्हाला मिळेल 100% यश

Dr. Vikas Divyakirti, Success Philosophy, These People to Avoid in life

|

esakal

येथे क्लिक करा