घिबली स्टाइलमध्ये वारकरी कसे दिसतात? फोटो पाहून म्हणाल धन्य ती पंढरीची वारी

Payal Naik

भाविक

नुकतीच पंढरीच्या वारीला सुरुवात झालीये. विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक दुरून त्याला भेटायला येतात.

wari in ghibli style | esakal

पांडुरंग

आपल्या कटावरी कर असलेला पांडुरंग आपल्या भक्तांची वाट पाहत असतो.

wari in ghibli style | esakal

घिबली फोटो

वारीत अनेक वारकरी हे अनवाणी चालत पंढरपुरात जातात. मात्र तुम्ही या वारकऱ्यांचे घिबली फोटो पाहिलेत का?

wari in ghibli style | esakal

सुंदर

यात वारकरी अतिशय सुंदर दिसत आहेत.

wari in ghibli style | esakal

वारीचा आनंद

वारीत पोलीसदेखील बंदोबस्ताला असताना वारकऱ्यांमध्ये जाऊन वारीचा आनंद घेतात.

wari in ghibli style | esakal

छोटे- छोटे चिमुकले

अगदी छोटे- छोटे चिमुकलेदेखील वारीचा आनंद घेण्यासाठी यात सहभागी होतात.

wari in ghibli style | esakal

बायका

अनेक बायकादेखील वारीमध्ये सहभागी होत असतात.

wari in ghibli style | esakal

मृदूंगाच्या तालावर

टाळमृदूंगाच्या तालावर वारकरी दंग होताना दिसतात.

wari in ghibli style | esakal

रिंगण

पंढरपुरात रिंगणही लावलं जातं.

wari in ghibli style | esakal

पंढरपूरच्या विठुरायाचे हात कमरेवर का आहेत? कारण वाचून आश्चर्य वाटेल

pandharpur | esakal
येथे क्लिक करा