शरीराला सर्वात घातक असणारे गोड पदार्थ कोणते? पाहा फोटो

पुजा बोनकिले

नैसर्गिक स्वीटनर्स

आपण सामान्यतः "नैसर्गिक स्वीटनर्स" सुरक्षित मानतो परंतु हार्वर्ड विद्यापीठातील एका प्रशिक्षित आतड्याच्या डॉक्टरांनी ही मिथक खोडून काढली आहे.

आतडे आणि पचानावर परिणाम

गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे आतडे आणि पचानावर परिणाम होतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळे निरोगी वाटणारे कोणते गोड पदार्थ खाणे टाळावे हे जाणून घेऊया.

उच्च फ्रुक्टोज कॉर्न सिरप

उच्च फ्रुक्टोज कॉर्न सिरप (HFCS) आहे, जे डॉ. सेठी यांच्या मते "खुप प्रक्रिया केलेले, लवकर शोषले जाणारे आणि जलद वजन वाढणे, यकृताचा ताण आणि आतड्यांतील डिस्बिओसिसशी जोडलेले आहे." हे सर्वात वाईट आहे.

साखर

साखर रक्तातील साखर वेगाने वाढवते. यामुळे डॉक्टर कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला देतात.

कृत्रिम स्वीटनर

कृत्रिम पदार्थांवर आधारित स्वीटनर देखील शरीरासाठी घातक आहे. यामुळे लठ्ठपणा आणि इतर आरोग्यासंबंधित समस्या वाढतात.

ब्राऊन शुगर

ब्राऊन शुगरमध्ये मोठ्या प्रमाणात सुक्रोज राहते आणि रक्तातील साखर आणि आतड्यांच्या आरोग्यावर त्याचा महत्त्वपूर्ण परिणाम होतो.

कोकोनट शुगर 

कोकोनट साखरमध्ये जास्त प्रमाणात सक्रोज असते. जी ट्रेस मिनरल्स टिकवून ठेवते आणि पांढऱ्या साखरेपेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते. पण याचे सेवन शरीरासाठी घातक ठरते.

लोहाने समृद्ध अन् ऊर्जा वाढवणारे 7 शाकाहारी पदार्थ

healthy food

|

Sakal

आणखी वाचा