कोलेस्ट्रॉलबाबत डॉक्टरांचे बदलले नियम! दररोज किती प्रमाण योग्य?

Aarti Badade

कोलेस्ट्रॉल नेहमीच शरीराचा शत्रू नसतो

शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते, त्यामुळे ते नेहमीच आरोग्यासाठी घातक नसते.

Daily cholesterol limit

|

Sakal

काय होता कोलेस्ट्रॉलचा जुना नियम?

पूर्वी तज्ज्ञ सामान्य व्यक्तीला दिवसाला ३०० मिलीग्राम, तर हृदयविकार असलेल्यांना २०० मिलीग्राम कोलेस्ट्रॉलची मर्यादा सांगायचे.

Daily cholesterol limit

|

Sakal

संशोधनातून समोर आलेले नवीन सत्य

नव्या संशोधनानुसार, आपण अन्नातून घेतो त्या कोलेस्ट्रॉलचा रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर फारसा मोठा परिणाम होत नाही.

Daily cholesterol limit

|

Sakal

अनुवांशिकता असू शकते कारण

काही वेळा उत्तम आहार असूनही केवळ अनुवांशिक कारणांमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढलेली असू शकते.

Daily cholesterol limit

|

Sakal

खरी समस्या 'सॅच्युरेटेड फॅट'मध्ये आहे

कोलेस्ट्रॉलपेक्षा प्रक्रिया केलेले मांस आणि तळलेल्या पदार्थांमधील 'सॅच्युरेटेड फॅट्स' बॅड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी जास्त जबाबदार असतात.

Daily cholesterol limit

|

Sakal

आता तज्ज्ञ नक्की काय सल्ला देतात?

ताज्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोलेस्ट्रॉलची निश्चित मर्यादा नसली तरी, त्याचे सेवन शक्य तितके कमी ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

Daily cholesterol limit

|

Sakal

जीवनशैलीत करा 'हे' महत्त्वाचे बदल

आरोग्य जपण्यासाठी ट्रान्स फॅट्स टाळा, आहारात फायबरयुक्त फळांचा समावेश करा आणि नियमित सक्रिय राहा.

Daily cholesterol limit

|

Sakal

प्रोटीनसाठी बेस्ट कोणतं? चिकन लिव्हर की मटण लिव्हर

Chicken liver vs mutton liver benefits

|

Sakal

येथे क्लिक करा