Aarti Badade
ताजी फळे व भाज्यांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. पावसाळ्यात या गोष्टी आहारात आवर्जून असाव्यात.
गाईचे दूध पचनास हलके असून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. पावसाळ्यात याचे सेवन फायदेशीर.
रात्रीचे जेवण हलके ठेवावे. कारण पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते.
पालेभाज्यांमध्ये या काळात बॅक्टेरिया आणि कीटकांचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे टाळा.
हे पदार्थ पचायला जड असतात आणि अपचन, अॅसिडिटी वाढवतात.
विशेषतः रात्रीच्या जेवणात हे टाळा. हे पदार्थ पचन बिघडवतात.
हायड्रेशन अत्यावश्यक आहे. दिवसभर नियमितपणे स्वच्छ पाणी प्यावे.
पावसाळ्यात चिखल, पाणी साचल्यामुळे आजार पसरण्याची शक्यता वाढते. स्वच्छता ठेवा.
ताजी फळे, भाज्या, मध, आले, लिंबू, हळद यांचा आहारात समावेश करा.
गरम दूध, मध, आले-हळदीचा काढा यांचे सेवन नियमित केल्यास सर्दी, ताप, संसर्ग टाळता येतो.