पुजा बोनकिले
लोकांना सर्व पदार्थ फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय असते.
पण काही पदार्थ लवकर खराब होतात किंवा त्या पदार्थांमुळे इतर पदार्थ खराब होऊ शकतात.
बटाटे फ्रिजमध्ये ठेवल्याने नैसर्गिक स्टार्चचे साखरेत रूपातर होते. यामुळे अनेक आजार वाढू शकतात.
थंड हवामानात हे फळ टिकून राहत नाही.
टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्यास नैसर्गिक पोत खराब होते.
फ्रिजमध्ये तुळस ठेवल्यास काळी पडते.
कॉफी चुकूनही फ्रिजमध्ये ठेऊ नका. यामुळे इतर पदार्थांना देखील वास लागतो.
काकडी फ्रिजमध्ये ठेवल्याने कडू चव येऊ शकते