Mayur Ratnaparkhe
पानाबद्दल तज्ञ म्हणतात की मधुमेह असलेल्या लोकांनी गोड पान खाणे टाळावे.
पानातील सुपारीमध्ये एरेकोलिन नावाचा पदार्थ असतो, जो इन्सुलिन संवेदनशीलता कमी करतो आणि साखरेची पातळी वाढवू शकतो.
पानाचे जास्त सेवन केल्याने टाईप २ मधुमेहाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
शिवाय, तंबाखूयुक्त पान जास्त खाल्ल्याने तोंडाच्या कर्करोगाचा धोका देखील वाढतो.
पानात वापरल्या जाणाऱ्या तंबाखूमुळे साखरेच्या चयापचयावरही परिणाम होऊ शकतो.
तर गोड पान खाल्ल्याने साखरेची पातळी वाढेल हे स्वाभाविक आहे.
काही संशोधनात असेही म्हटले, पानांमध्ये अँटी-हायपरग्लाइसेमिक गुणधर्म असतात, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.
पानांमध्ये असलेले फायटोकेमिकल्स आणि अँटीऑक्सिडंट्स इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात
Cough Cold Alcohol Effect
ESakal