Anushka Tapshalkar
दूध आणि साखर असलेल्या कॉफीमुळे नकळत कॅलरी वाढतात. ब्लॅक कॉफी घेतल्यावर रोजची कॅलरी आपोआप कमी होते.
Is black coffee suitable for everyone
दूध पचत नसेल तर सूज, गॅस, जडपणा जाणवतो. ब्लॅक कॉफीमुळे काही आठवड्यांत पोट हलकं आणि शरीर स्फूर्तीदायक वाटू शकतं.
Is black coffee suitable for everyone
sakal
ब्लॅक कॉफी थेट वजन कमी करत नाही, पण दूध-साखर टाळल्याने छोटा पण सातत्यपूर्ण कॅलरी डेफिसिट तयार होतो. योग्य आहार आणि व्यायामासोबत वजन मॅनेजमेंटला सपोर्ट मिळतो.
Is black coffee suitable for everyone
sakal
कॅफीनमुळे मेटाबॉलिझम थोडा वाढू शकतो आणि व्यायामादरम्यान फॅट बर्निंगला मदत होऊ शकते.
Is black coffee suitable for everyone
sakal
ब्लॅक कॉफी पचनासाठी उपयुक्त ठरू शकते, पण उपाशीपोटी घेतल्यास अॅसिडिटी वाढू शकते. दूध-साखर नसल्यामुळे ब्लड शुगर स्पाईक टाळता येतो.
Is black coffee suitable for everyone
sakal
ब्लॅक कॉफीमुळे अचानक एनर्जी क्रॅश होत नाही. शरीराला क्लीन आणि स्थिर एनर्जी मिळते. मात्र दूध बंद केल्यास कॅल्शियम-प्रोटीन इतर पदार्थांतून घ्यावे.
Is black coffee suitable for everyone
sakal
गॅस्ट्रायटिस, अॅसिडिटी, चिंता किंवा झोपेच्या तक्रारी असलेल्यांनी काळजी घ्यावी. दिवसाला 1–2 कप पुरेसे असून संध्याकाळनंतर टाळलेली बरी.
माहिती: डॉ.डाएटिशियन अमरीन शेख, चीफ डाएटिशियन, KIMS हॉस्पिटल्स, ठाणे