Aarti Badade
नाही, शुद्ध पाणी कधीही संपत नाही, पण बाटलीबंद पाणी मात्र कालबाह्य होते.
water expiry
Sakal
बाटलीत साठवलेल्या पाण्यावर प्लॅस्टिकचा परिणाम होतो. त्यामुळे पाण्याचा दर्जा बदलतो आणि ते पिण्यास अयोग्य ठरते.
water expiry
Sakal
कालांतराने प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण पाण्यात मिसळतात. त्यामुळे पाणी सुरक्षित राहत नाही.
water expiry
Sakal
साठवण्याची जागा आणि तापमान यामुळे जीवाणू किंवा रसायनं तयार होऊ शकतात. यामुळे पाणी दूषित होते.
water expiry
Sakal
पाणी शुद्ध केल्यास किंवा योग्यरीत्या साठवल्यास ते जास्त काळ सुरक्षित राहते.
water expiry
Sakal
प्लॅस्टिकऐवजी काचेच्या किंवा स्टीलच्या बाटल्या वापरा. स्वच्छ बाटलीतच पाणी साठवा.
water expiry
Sakal
पाणी नेहमी थंड आणि हवेशीर ठिकाणी ठेवा. सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून दूर ठेवल्यास पाण्याचा दर्जा चांगला राहतो.
water expiry
Sakal
India’s deepest river Brahmaputra
Sakal