चहा प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होते का?

पुजा बोनकिले

चहा

अनेक लोक म्हणतात की चहा प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

Sakal

कारण जाणून घ्या

यामागे खरं कारण काय आहे हे जाणून घेऊया

Sakal

नुकसान अन् फायदे

चहा पिण्याचे काही फायदे आहेत तर काही नुकसान देखील आहेत.

Sakal

अँटीऑक्सीडेंट

ग्रीन टी किंवा हर्बल टीमध्ये अँटीऑक्सीडेंट असतात.

Sakal

फ्री रेडिकल्स

यामुळे शरीरातील फ्री रेडिकल्स कमी करून रोगप्रतिकारशक्ती मजबुत करते.

Sakal

नैसर्गिक पदार्थ

आलं किंवा लवंग यासारखे नैसर्गिक पदार्थ टाकून चहा प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबुत होते.

Sakal

कॅफिन

अतिप्रमाणात चहा प्यायल्यास शरीरात कॅफिन वाढू शकते.

tea | Sakal

रोगप्रतिकारशक्ती कमकुवत

जास्त गोड चहा प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.

Sakal

आल्याचा चहा

हिवाळ्यात आल्याचा चहा प्यावा.

Sakal

पुण्यात हुडहुडी वाढली, 'अशी' घ्या घरी काळजी

Sakal
आणखी वाचा